उद्धव गटाचे पदाधिकारी शिवसेनेत

ठाणे, ३० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अंबरनाथमधील उद्धव ठाकरे गटाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बुधवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे मंगळवारीच उद्धव ठाकरे गटाने अंबरनाथ शहरातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची सामनातून घोषणा केली, तर बुधवारी उद्धव ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. यापूर्वीही […]

उद्धव गटाचे पदाधिकारी शिवसेनेत

ठाणे, ३० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अंबरनाथमधील उद्धव ठाकरे गटाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बुधवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे मंगळवारीच उद्धव ठाकरे गटाने अंबरनाथ शहरातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची सामनातून घोषणा केली, तर बुधवारी उद्धव ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. यापूर्वीही उद्धव ठाकरे गटाच्या शहरप्रमुखांसह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला शहरात पदाधिकारीच मिळत नसल्याचं चित्र आहे.

महत्त्वाचे मुद्दे –

मंगळवारी सामनातून नियुक्त्या, अन बुधवारी उद्धव ठाकरे गटाला खिंडार
अंबरनाथमध्ये उद्धव गटाचे पदाधिकारी शिवसेनेत
श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number