महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे आठ महत्त्वाचे निर्णय

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बुधवार २९ नोव्हेंबर २०२३ रोजी बैठक झाली. या बैठकीत राज्याच्या हिताचे आठ महत्त्वाचे निर्णय झाले. १. अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार२. झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात. झोपडीधारकांना मोठा दिलासा३. राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर […]

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे आठ महत्त्वाचे निर्णय

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बुधवार २९ नोव्हेंबर २०२३ रोजी बैठक झाली. या बैठकीत राज्याच्या हिताचे आठ महत्त्वाचे निर्णय झाले.

१. अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार
२. झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात. झोपडीधारकांना मोठा दिलासा
३. राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान. शाळांचे मूल्यांकन करणार. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांचा समावेश
४. मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करणार
५. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली
६. औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधिशांना सुधारित सेवानिवृत्तीवेतन
७. ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३’ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार
८. शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number