ओझरमध्ये दुसरी मंदिर परिषद

ओझर, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : ओझर येथे दुसरी मंदिर परिषद होणार आहे. या दोन दिवसांच्या परिषदेत प्रामुख्याने मंदिरांचा समन्वय, मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करणे, मंदिरांवरील आघात, मंदिरात वस्त्र संहिता लागू करणे या विषयांवर चर्चा होणार आहे. मंदिर संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्याबाबत परिषदेत चर्चा होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number