ठाण्यात भाजपला धक्का

मुंबई, २५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : दिव्यातील माजी महिला शहर अध्यक्षा ज्योती राजकांत पाटील यांनी उद्धव गटात प्रवेश केला. ज्योती पाटील या महिलांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत असतात. भाजपाने डावलल्याने त्या नाराज होत्या. ठाण्याचे आम आदमी पक्षाचे नेते संजय बापेरकर आणि पालघरचे कम्युनिस्ट नेते हरिशचंद्र कोलाट यांनीही उद्धव गटात प्रवेश केला. या प्रसंगी बोलताना उद्धव […]

ठाण्यात भाजपला धक्का

मुंबई, २५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : दिव्यातील माजी महिला शहर अध्यक्षा ज्योती राजकांत पाटील यांनी उद्धव गटात प्रवेश केला. ज्योती पाटील या महिलांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत असतात. भाजपाने डावलल्याने त्या नाराज होत्या. ठाण्याचे आम आदमी पक्षाचे नेते संजय बापेरकर आणि पालघरचे कम्युनिस्ट नेते हरिशचंद्र कोलाट यांनीही उद्धव गटात प्रवेश केला. या प्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांमध्ये विजय आपलाच होणार असा विश्वास व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number