त्र्यंबकेश्वर, २२ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन बंद केले आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन भक्तांच्या सोयीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन बंद ठेवले आहे. सध्या नाशिकमध्ये शिवपुराण महाकथा सुरू आहे. या निमित्ताने त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीत वाढ झाली आहे. या गर्दीचे व्यवस्थापन करणे सोयीचे व्हावे यासाठी त्र्यंबकेश्वरमधील व्हीआयपी दर्शन सोमवार २७ नोव्हेंबर २०२३ पर्यंत […]
त्र्यंबकेश्वर, २२ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन बंद केले आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन भक्तांच्या सोयीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन बंद ठेवले आहे. सध्या नाशिकमध्ये शिवपुराण महाकथा सुरू आहे. या निमित्ताने त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीत वाढ झाली आहे. या गर्दीचे व्यवस्थापन करणे सोयीचे व्हावे यासाठी त्र्यंबकेश्वरमधील व्हीआयपी दर्शन सोमवार २७ नोव्हेंबर २०२३ पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.