आदित्य यांच्या ग्लासमध्ये काय ?

मुंबई, २० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जुगार खेळत असल्याचा दावा उद्धव गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला. हा दावा फेटाळत बावनकुळे यांनी काही फोटो ट्वीट केले. यानंतर ‘भाजपा महाराष्ट्र’ या ट्विटर हँडलवरून एक फोटो ट्वीट करण्यात आला. फोटोत दिसणाऱ्या आदित्य यांच्या ग्लासमध्ये काय आहे, असा प्रश्न ‘भाजपा महाराष्ट्र’कडून उपस्थित करण्यात […]

आदित्य यांच्या ग्लासमध्ये काय ?

मुंबई, २० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जुगार खेळत असल्याचा दावा उद्धव गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला. हा दावा फेटाळत बावनकुळे यांनी काही फोटो ट्वीट केले. यानंतर ‘भाजपा महाराष्ट्र’ या ट्विटर हँडलवरून एक फोटो ट्वीट करण्यात आला. फोटोत दिसणाऱ्या आदित्य यांच्या ग्लासमध्ये काय आहे, असा प्रश्न ‘भाजपा महाराष्ट्र’कडून उपस्थित करण्यात आला. या ट्वीटवर आदित्य यांनी उत्तर दिलेले नाही. पण फोटोत दिसत आहे ती ब्रँडी आहे, असे संजय राऊत म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number