महुआ मोईत्रांची खासदारकी जाणार ?

तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. सभागृहात प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेणे, संसद सदस्य म्हणून देण्यात आलेले सरकारी लॉग इन खासगी व्यक्तींना देणे या प्रकरणात महुआ मोईत्रा यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेण्याच्या प्रकरणात संसदेच्या नैतिकता समितीने खासदार महुआ मोईत्रा यांची चौकशी केली. यानंतर समितीने त्यांचा पाचशे पानांचा अहवाल […]

महुआ मोईत्रांची खासदारकी जाणार ?

तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. सभागृहात प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेणे, संसद सदस्य म्हणून देण्यात आलेले सरकारी लॉग इन खासगी व्यक्तींना देणे या प्रकरणात महुआ मोईत्रा यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेण्याच्या प्रकरणात संसदेच्या नैतिकता समितीने खासदार महुआ मोईत्रा यांची चौकशी केली. यानंतर समितीने त्यांचा पाचशे पानांचा अहवाल सादर केला. या अहवालातून समितीने महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस केली आहे. समितीच्या दहा पैकी सहा सदस्यांनी खासदारकी रद्द करावी अशी शिफारस केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number