ठाणे, ६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत असून सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. यासाठी ठाणे तहसीलदार कार्यालयामार्फत विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा नोंदी पडताळणार असल्याचं नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितला आहे.