मुंबई, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : शहरांमध्ये रस्तोरस्ती दिसणाऱ्या होर्डिंग्ज, पोस्टर्स आणि फ्लेक्सच्या मुद्यावरून उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा महापालिका आणि नगर परिषदांना फैलावर घेतले असून, गेल्या सहा महिन्यांत याबाबत काय कारवाई केली आणि किती जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले, याचा तपशील सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्यभरातील पालिका-नगर परिषदांना दिले आहेत.