मुंबई, २८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पार्थ पवारांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी, असे मराठा समन्वयक उमेश पाटील म्हणाले. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला. या रिक्त झालेल्या पदासाठी लवकरच निवडणूक होणार आहे. ही निवडणूक लढवून अजित पवारांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक […]
मुंबई, २८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पार्थ पवारांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी, असे मराठा समन्वयक उमेश पाटील म्हणाले. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला. या रिक्त झालेल्या पदासाठी लवकरच निवडणूक होणार आहे. ही निवडणूक लढवून अजित पवारांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदावर जाणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांचे वक्तव्य आले आहे.