बिबट्याची दहशत

धुळे, २७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : बोरी परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बोरीमध्ये आठ दिवसांत चार बालकांवर हल्ले झाले आहेत. यात दोन बालकांचा मृत्यू झाला आणि दोन बालके जखमी झाली आहेत. यावर उपाय म्हणून बोरी परिसरात पिंजरे लावावेत तसेच कॅमेरे बसवून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी धुळे तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number