दसऱ्याला उडणार राजकीय धुरळा

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : दसऱ्याच्या निमित्ताने मंगळवारी राजकीय धुरळा उडणार आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील विजयादशमी उत्सवाने याची सुरुवात होईल. परळी वैजनाथ येथे गोपीनाथ गडावर भाजपाच्या पंकजा मुंडे यांची सभा होणार आहे. मुंबईत आझाद मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. तर शिवाजी पार्क येथे […]

दसऱ्याला उडणार राजकीय धुरळा

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : दसऱ्याच्या निमित्ताने मंगळवारी राजकीय धुरळा उडणार आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील विजयादशमी उत्सवाने याची सुरुवात होईल. परळी वैजनाथ येथे गोपीनाथ गडावर भाजपाच्या पंकजा मुंडे यांची सभा होणार आहे. मुंबईत आझाद मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. तर शिवाजी पार्क येथे उद्धव गटाची सभा आहे. मुंबईतील दोन्ही सभा संध्याकाळी होणार आहेत.

आझाद मैदानावर मुख्यमंत्री शिंदेंचे शक्तिप्रदर्शन
राज्यभरातून शिंदेंच्या समर्थनात जमणार गर्दी

शिवाजी पार्क भरण्यासाठी उद्धव गटाचे आदेश
नेत्यांना जबाबदारी दिली वाटून

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number