सात देशांमध्ये ‘हा’ तांदूळ निर्यात करता येणार

नवी दिल्ली, १८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : भारताने नेपाळ, कॅमेरून, कोटे डी ‘ आयव्होर, रिपब्लिक ऑफ गिनी, मलेशिया, फिलीपिन्स, सेशेल्स या सात देशांमध्ये बिगर बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडद्वारे ही निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अन्न सुरक्षेसाठी केंद्र सरकारने २० जुलै पासून बिगर बासमती पांढरा तांदूळ निर्यात […]

सात देशांमध्ये ‘हा’ तांदूळ निर्यात करता येणार

नवी दिल्ली, १८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : भारताने नेपाळ, कॅमेरून, कोटे डी ‘ आयव्होर, रिपब्लिक ऑफ गिनी, मलेशिया, फिलीपिन्स, सेशेल्स या सात देशांमध्ये बिगर बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडद्वारे ही निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अन्न सुरक्षेसाठी केंद्र सरकारने २० जुलै पासून बिगर बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यावर निर्बंध लागू केले होते. या निर्बंधांमध्ये आता सवलत देण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number