भाजपची मुंबईत महत्त्वाची बैठक

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर होते. मुंबईतील लोकसभेच्या सर्व जागांवर विजय मिळवण्यासाठी करायच्या तयारीबाबत चर्चेसाठी अनुराग ठाकूर यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. स्थानिक पातळीवर संघटना मजबूत करण्यासाठी अनुराग ठाकूर यांनी पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन घेतले. महत्त्वाचे मुद्दे : स्थानिक पातळीवर […]

भाजपची मुंबईत महत्त्वाची बैठक

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर होते. मुंबईतील लोकसभेच्या सर्व जागांवर विजय मिळवण्यासाठी करायच्या तयारीबाबत चर्चेसाठी अनुराग ठाकूर यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. स्थानिक पातळीवर संघटना मजबूत करण्यासाठी अनुराग ठाकूर यांनी पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन घेतले.

महत्त्वाचे मुद्दे :

स्थानिक पातळीवर संघटना मजबूत करण्याकडे लक्ष’
‘प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा महत्वाची’
‘प्रत्येक निवडणूक भाजपा ताकदीने लढणार’
भाजपाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं वक्तव्य

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number