डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन

नाशिक, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ साली येवल्यातील मुक्तीभूमी येथे धर्मांतराची घोषणा केली. “मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी देखील हिंदू म्हणून मरणार नाही” अशी घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्यातील मुक्तिभूमि येथे केली. शहरातील या मुक्तीभूमीवर दरवर्षी धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन निमित्त संपूर्ण भारतातून मुक्तिभूमि येथे […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन

नाशिक, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ साली येवल्यातील मुक्तीभूमी येथे धर्मांतराची घोषणा केली. “मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी देखील हिंदू म्हणून मरणार नाही” अशी घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्यातील मुक्तिभूमि येथे केली. शहरातील या मुक्तीभूमीवर दरवर्षी धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन निमित्त संपूर्ण भारतातून मुक्तिभूमि येथे क्रांती स्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोच्या संखेने भीमसैनिक येत असतात. यावर्षी धर्मांतर घोषणेचा ८८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असून सकाळ पासूनच क्रांतीस्तभास मानवंदना करण्यासाठी मोठ्या संख्येने भीम अनुयायी हजेरी लावत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number