‘ड्रग्ज व्यापाराला पालकमंत्र्यांचा आशीर्वाद’

मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : नाशिकच्या अंमली पदार्थ कंपनीला पालकमंत्र्यांचा आशिर्वाद असल्याचा आरोप उद्धव गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दादा भुसेंना किती खोके मिळाले, असा रोखठोक सवाल त्यांनी केला. या अंमली पदार्थ प्रकरणाची गृहमंत्री चोकशी करणार का ? असा सवाल राऊतांनी फडणवीसांना केला. याआधी उद्धव गटाच्या सुषमा अंधारे यांनी नाशिकचे पालकमंत्री […]

‘ड्रग्ज व्यापाराला पालकमंत्र्यांचा आशीर्वाद’

मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : नाशिकच्या अंमली पदार्थ कंपनीला पालकमंत्र्यांचा आशिर्वाद असल्याचा आरोप उद्धव गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दादा भुसेंना किती खोके मिळाले, असा रोखठोक सवाल त्यांनी केला. या अंमली पदार्थ प्रकरणाची गृहमंत्री चोकशी करणार का ? असा सवाल राऊतांनी फडणवीसांना केला. याआधी उद्धव गटाच्या सुषमा अंधारे यांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली. यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी सुषमा अंधारे यांचा जाहीर निषेध केला.

महत्वाचे मुद्दे –

‘नाशिकच्या अंमली पदार्थ कंपनीला पालकमंत्र्यांचा आशिर्वाद’
संजय राऊतांचा दादा भुसेंवर हल्लाबोल
‘भुसेंना किती खोके मिळाले ?’
राऊतांचा भुसेंना सवाल
तर ‘अंमली पदार्थ प्रकरणाची गृहमंत्री चोकशी करणार का ?’
राऊतांचा फडणवीसांनाही सवाल
‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाचार, गद्दार’
‘शिंदेंच्या गळ्यात गुलामीचा पट्टा’
संजय राऊतांचा शिंदेवर घणाघात
व्हायब्रंट महाराष्ट्राचा जीव काढून घेतला जातोय

…….. …… …

अंधारे यांच्याविरोधात नाशकात शिवसैनिक आक्रमक
भुसेंवर केलेल्या आरोपांचा शिवसैनिकांकडून निषेध

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number