देशभर एनआयएचे पीएफआयवर धाडी

नवी दिल्ली, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रासह देशात ठिकठिकाणी पीएफआयवर धाडी टाकण्यात आल्या. मुंबईतल्या विक्रोळीतही धाड टाकण्यात आली आहे. महाराष्ट्रात तीन ते चार ठिकाणी धाड टाकण्यात आली. मुंबईतील विक्रोळी भागातील वाहिद शेख याच्या घरावर एनआयएने धाड टाकली. कोण आहे वाहिद शेख ? वाहिद शेख याच्यावर ७ / ११ च्या रेल्वे बॉम्बस्फोटाप्रकरणी आरोप ठेवण्यात आले […]

देशभर एनआयएचे पीएफआयवर धाडी

नवी दिल्ली, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रासह देशात ठिकठिकाणी पीएफआयवर धाडी टाकण्यात आल्या. मुंबईतल्या विक्रोळीतही धाड टाकण्यात आली आहे. महाराष्ट्रात तीन ते चार ठिकाणी धाड टाकण्यात आली. मुंबईतील विक्रोळी भागातील वाहिद शेख याच्या घरावर एनआयएने धाड टाकली.

कोण आहे वाहिद शेख ?

वाहिद शेख याच्यावर ७ / ११ च्या रेल्वे बॉम्बस्फोटाप्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. पुढे न्यायालयाने वाहिदला निर्दोष ठरवले.

ठाण्यातील राबोडी भागात एनआयएचा छापा
सईद नरेकरच्या घरावर छापा
सईद नरेकर सिमीचा सदस्य असल्याचा संशय

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number