तुळजापुरात कडकडीत बंद

तुळजापूर, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : तुळजापूर विकास आराखड्याला पुजारी, व्यावसायिक आणि स्थानिक यांच्याकडून विरोध होत आहे. विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी बुधवारी तुळजापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दर्शन मंडप हा घाटशिळ येथे करू नये, अशी मागणी पुजारी, व्यावसायिक आणि स्थानिक यांच्याकडून होत आहे. दर्शन मंडप हा तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार येथे असावा अशी मागणी पुजारी, […]

तुळजापुरात कडकडीत बंद

तुळजापूर, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : तुळजापूर विकास आराखड्याला पुजारी, व्यावसायिक आणि स्थानिक यांच्याकडून विरोध होत आहे. विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी बुधवारी तुळजापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दर्शन मंडप हा घाटशिळ येथे करू नये, अशी मागणी पुजारी, व्यावसायिक आणि स्थानिक यांच्याकडून होत आहे. दर्शन मंडप हा तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार येथे असावा अशी मागणी पुजारी, व्यावसायिक आणि स्थानिक करत आहेत.

………..

‘मंदिर विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच होणार’
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number