शाहरुख खानच्या जीवाला धोका…

मुंबई, ०९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान अलीकडे झालेल्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या जीवाला धोका असल्याचे वृत्त येत आहे. मुंबई पोलिसांनी त्याचा संरक्षणात वाढ केली आहे. पोलिसांनी शाहरुख खानला वाय प्लस दर्जाचे संरक्षण दिले आहे. कोण आहे शाहरुख खान ? १९९२ मध्ये शहारुख खान याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. शाहरुख खान याने कुछ […]

शाहरुख खानच्या जीवाला धोका…

मुंबई, ०९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान अलीकडे झालेल्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या जीवाला धोका असल्याचे वृत्त येत आहे. मुंबई पोलिसांनी त्याचा संरक्षणात वाढ केली आहे. पोलिसांनी शाहरुख खानला वाय प्लस दर्जाचे संरक्षण दिले आहे.

कोण आहे शाहरुख खान ?

१९९२ मध्ये शहारुख खान याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. शाहरुख खान याने कुछ कुछ होता है, कभी ख़ुशी कभी गम, ओम शांती ओम, रावन, चेन्नई एस्प्रेस, हैप्पी न्यू इयर, दिलवाले यांसारख्य बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या आहेत. अभिनयाच्या जोरावर किंग खानने बॉलीवूडवर राज्य केले आहे. शाहरुख खान याचे बरेच चित्रपट अजूनही खूप लोकप्रिय आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number