मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ

मुंबई, ७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची केली फसवणूक असं निरीक्षण पीएमएलए कोर्टाकडून नोंदवण्यात आलं आहे. महेश गुरवचा जामीन अर्ज फेटाळताना पीएमएलए कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलं. शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे फर्ममध्ये इन्वेस्ट केल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणावरील सुनावणी दरम्यान हे निरीक्षण नोंदवण्यात […]

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ

मुंबई, ७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची केली फसवणूक असं निरीक्षण पीएमएलए कोर्टाकडून नोंदवण्यात आलं आहे. महेश गुरवचा जामीन अर्ज फेटाळताना पीएमएलए कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलं. शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे फर्ममध्ये इन्वेस्ट केल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणावरील सुनावणी दरम्यान हे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number