मुंबई, ७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : ‘राज्य शासनाचे नऊ मंत्री भ्रष्टाचारी आहेत… या मंत्र्यांची हकालपट्टी करा… शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या मुश्रीफांची हकालपट्टी करा…’ अशी मागणी राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. भ्रष्टाचार प्रकरणी त्यांनी राज्य शासनावर सडकून टीका केली. शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी मंत्र्यांवर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करा, अशीही मागणी वडेट्टीवार यांनी केली.