अमरावती शहरात २ दिवसात डेंग्यूचे ९ रुग्ण

अमरावती, ०७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: अमरावती शहरात डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सलग दोन दिवसांमध्ये नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच अनेकांचा अहवाल यायचा बाकी आहे. मागील नऊ महिन्यात जिल्ह्यात ५९१ डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तापाचे लक्षण आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेण्याचे देखील आवाहन आरोग्य विभागाने […]

अमरावती शहरात २ दिवसात डेंग्यूचे ९ रुग्ण

अमरावती, ०७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: अमरावती शहरात डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सलग दोन दिवसांमध्ये नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच अनेकांचा अहवाल यायचा बाकी आहे. मागील नऊ महिन्यात जिल्ह्यात ५९१ डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तापाचे लक्षण आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेण्याचे देखील आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number