फॅशनच्या राजधानीत ढेकणांचा धुमाकूळ

पॅरिस, ७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : फॅशनची राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या पॅरिसमध्ये ढेकणांनी धुमाकूळ घातला आहे. पॅरिसमध्ये चित्रपटगृहं, नाट्यगृहं, रेल्वे, मेट्रो, हॉटेल, घरं अशा सर्व ठिकाणी ढेकणांचा मुक्त संचार सुरू आहे. ढेकणांनी स्थानिकांना सळो की पळो करून सोडले आहे. फॅशन सप्ताहातील कार्यक्रमांना ढेकणांचा त्रास सहन करावा लागला. आता फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे २६ जुलै ते […]

फॅशनच्या राजधानीत ढेकणांचा धुमाकूळ

पॅरिस, ७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : फॅशनची राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या पॅरिसमध्ये ढेकणांनी धुमाकूळ घातला आहे. पॅरिसमध्ये चित्रपटगृहं, नाट्यगृहं, रेल्वे, मेट्रो, हॉटेल, घरं अशा सर्व ठिकाणी ढेकणांचा मुक्त संचार सुरू आहे. ढेकणांनी स्थानिकांना सळो की पळो करून सोडले आहे. फॅशन सप्ताहातील कार्यक्रमांना ढेकणांचा त्रास सहन करावा लागला. आता फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे २६ जुलै ते ११ ऑगस्ट या काळात २०२४ मध्ये ऑलिम्पिक होणार आहे. याआधी ढेकणांच्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी फ्रान्स सरकारने तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number