‘राज्यातील सरकारमध्ये दलाल बसले आहेत’

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : राज्यातील सरकारमध्ये दलाल बसले आहेत… या सरकारची सीबीआय चौकशी झाली पाहिजे… असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने मृत्यू होत असल्याबाबत टीका करत उद्धव ठाकरे यांनी राज्य शासनाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र ‘मंत्री आणि पालकमंत्रिपदासाठी मारामाऱ्या’‘जनतेच्या समस्येबाबत […]

‘राज्यातील सरकारमध्ये दलाल बसले आहेत’

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : राज्यातील सरकारमध्ये दलाल बसले आहेत… या सरकारची सीबीआय चौकशी झाली पाहिजे… असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने मृत्यू होत असल्याबाबत टीका करत उद्धव ठाकरे यांनी राज्य शासनाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली.

उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र

‘मंत्री आणि पालकमंत्रिपदासाठी मारामाऱ्या’
‘जनतेच्या समस्येबाबत मात्र सर्व गप्प’
‘पक्ष आणि चिन्ह चोरणाऱ्यांनी नांदेडला जावं’

‘मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना…. आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार नाही’; बावनकुळेंचे उद्धवना प्रत्युत्तर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number