नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याचा निर्णय घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी या प्रकरणातील पहिल्या दिवसाची सुनावणी संपली. आता सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
सुनावणीत पवार गट काय म्हणाला ?
‘निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका’
‘पक्षावर अजित गट दावा करु शकत नाही’
सुनावणीत अजित पवार गट काय म्हणाला ?
‘निवडणूक चिन्ह आम्हालाच मिळावं’
शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात
शरद पवारांच्या कार्यशैलीवर अजित गटाचा आक्षेप
जयंत पाटलांच्या निवडीचा घटनाक्रम सादर
‘जयंत पाटलांची निवड राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीआधी’
राष्ट्रीय दर्जा गेल्यानं आमदारांची संख्या महत्वाची
आमच्याकडे विधानसभेचे ४२ आमदार – अजित गट
पक्षाचं काम कसं चालतं यावर दादा गटाचा युक्तिवाद
नऊ आमदारांवर कारवाईचं पत्र बेकायदेशीर
मुख्य प्रतोद आमच्यासोबत
पक्षांतराचा इतिहास
‘पक्षांतर कोणापासून आणि कोणाच्या काळात सुरू झालं हे सर्वज्ञात’
‘त्या काळात वॉशिंग मशीन होती का हे तपासलं पाहिजे’
शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य
‘घड्याळ अजित पवारांकडेच राहणार’, आमदार शेखर निकम यांचा दावा