कंत्राटीकरणाला विरोध, नांदेडमध्ये मोर्चा

नांदेड, ६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : कंत्राटीकरणाच्या निर्णयाविरोधात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. शहरातील आयटीआय चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. सहा सप्टेंबर रोजी राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता. या निर्णयाला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. चार वर्ष अभ्यास करायचा आणि नंतर नोकरीसाठी वणवण करायचे का, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. […]

कंत्राटीकरणाला विरोध, नांदेडमध्ये मोर्चा

नांदेड, ६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : कंत्राटीकरणाच्या निर्णयाविरोधात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. शहरातील आयटीआय चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. सहा सप्टेंबर रोजी राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता. या निर्णयाला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. चार वर्ष अभ्यास करायचा आणि नंतर नोकरीसाठी वणवण करायचे का, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. शासनाने तात्काळ कंत्राटीकरणाचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number