रजनीश सेठ एमपीएससीचे अध्यक्ष आणि रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालक

मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) अध्यक्षपदी तर रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्याचे सूत्रांकडून समजते. रजनीश सेठ आणि रश्मी शुक्ला हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. एमपीएससीचे (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. आता या पदावर रजनीश […]

रजनीश सेठ एमपीएससीचे अध्यक्ष आणि रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालक

मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) अध्यक्षपदी तर रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्याचे सूत्रांकडून समजते. रजनीश सेठ आणि रश्मी शुक्ला हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

एमपीएससीचे (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. आता या पदावर रजनीश सेठ यांची नियुक्ती झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number