नागपूर बचावकार्यात उतरली डी एफ आर्मी

नागपूर, २९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मुसळधार पावसामुळे नाग नदीला आलेल्या पुराचा फटका नागपुरात अनेक घरांना बसला. या घरांमध्ये असलेले सामान खराब झाले. घरांची साफसफाई करणे, गाळ उपसणे, कचरा काढणे अशी विविध कामे पाणी ओसरल्यानंतर समोर उभी ठाकली. वरिष्ठ नागरिकांसाठी ही नवीच डोकेदुखी ठरली होती. अशावेळी त्यांच्या मदतीसाठी डी एफ आर्मीचे स्वयंसेवक धावून आले आहेत. […]

नागपूर बचावकार्यात उतरली डी एफ आर्मी

नागपूर, २९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मुसळधार पावसामुळे नाग नदीला आलेल्या पुराचा फटका नागपुरात अनेक घरांना बसला. या घरांमध्ये असलेले सामान खराब झाले. घरांची साफसफाई करणे, गाळ उपसणे, कचरा काढणे अशी विविध कामे पाणी ओसरल्यानंतर समोर उभी ठाकली. वरिष्ठ नागरिकांसाठी ही नवीच डोकेदुखी ठरली होती. अशावेळी त्यांच्या मदतीसाठी डी एफ आर्मीचे स्वयंसेवक धावून आले आहेत. शिवानी दाणी यांनी या कामासाठी पुढाकार घेतला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number