उद्धव गटाच्या खासदारांना शिवसेनेची नोटीस

नवी दिल्ली, २७ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : उद्धव गटाच्या चार खासदारांना शिवसेनेने नोटीस बजावली आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला विधेयकावर चर्चा आणि मतदान झाले. या कामकाजावेळी अनुपस्थित राहिले म्हणून उद्धव गटाच्या खासदारांना नोटीस बजावण्यात आली. शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांच्या स्वाक्षरीने नोटीस बजावण्यात आली. ही नोटीस बजावणारे अर्धवटराव असल्याचे उद्धव गटाचे खासदार विनायक राऊत म्हणाले. […]

उद्धव गटाच्या खासदारांना शिवसेनेची नोटीस

नवी दिल्ली, २७ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : उद्धव गटाच्या चार खासदारांना शिवसेनेने नोटीस बजावली आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला विधेयकावर चर्चा आणि मतदान झाले. या कामकाजावेळी अनुपस्थित राहिले म्हणून उद्धव गटाच्या खासदारांना नोटीस बजावण्यात आली. शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांच्या स्वाक्षरीने नोटीस बजावण्यात आली. ही नोटीस बजावणारे अर्धवटराव असल्याचे उद्धव गटाचे खासदार विनायक राऊत म्हणाले. तर व्हिप प्रकरणात नियमानुसार पुढील कारवाई होईल, असे संकेत शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number