नाशिक, २७ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : नाशिकमध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. या स्फोटात तीन जण जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. मोबाईचा स्फोट झाल्यामुळे घराच्या काचा फुटल्या. ही घटना नाशिकमधील उत्तमनगर येथे बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली.