अमित ठाकरेंचा नाशिक दौरा

नाशिक, २६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मनसे नेते अमित ठाकरे मंगळवार २६ सप्टेंबर रोजी नाशिकचा दौरा करणार आहेत. ते नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडक सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. प्रामुख्याने ते सिन्नर आणि नाशिक शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. मागील काही महिन्यांपासून अमित ठाकरे नाशिक मध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न […]

अमित ठाकरेंचा नाशिक दौरा

नाशिक, २६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मनसे नेते अमित ठाकरे मंगळवार २६ सप्टेंबर रोजी नाशिकचा दौरा करणार आहेत. ते नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडक सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. प्रामुख्याने ते सिन्नर आणि नाशिक शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. मागील काही महिन्यांपासून अमित ठाकरे नाशिक मध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number