आधी पाकिस्तान व्याप्त काश्मीर सोडा, भारताने फटकारले

संयुक्त राष्ट्रे, २३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताने पाकिस्तानला फटकारले. जम्मू काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहेत. पाकिस्तानने काश्मीरचा काही भाग अनिधकृतपणे ताब्यात ठेवला आहे. हा अवैध कब्जा सोडा. पाकिस्तान व्याप्त काश्मीर सोडा… अशा शब्दात भारताने पाकिस्तानला फटकारले. पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांनी आमसभेत काश्मीरचा […]

आधी पाकिस्तान व्याप्त काश्मीर सोडा, भारताने फटकारले

संयुक्त राष्ट्रे, २३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताने पाकिस्तानला फटकारले. जम्मू काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहेत. पाकिस्तानने काश्मीरचा काही भाग अनिधकृतपणे ताब्यात ठेवला आहे. हा अवैध कब्जा सोडा. पाकिस्तान व्याप्त काश्मीर सोडा… अशा शब्दात भारताने पाकिस्तानला फटकारले.

पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांनी आमसभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर भारताने पाकिस्तानला फटकारले. भारताच्यावतीने प्रथम दर्जाच्या सचिव पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानला फटकारले. पाकिस्तान या आंतरराष्ट्रीय मंचाचा वारंवार दुरुपयोग करत आहे आणि पाकिस्तानच्या या कृतीची संपूर्ण जगाला कल्पना आहे, असे पेटल गेहलोत म्हणाल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number