उद्धव गटाकडून गणेश पूजन साहित्याचे वाटप

मुंबई, १५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : उद्धव गटाकडून मुंबईत शिवडी कॉटनग्रीन मधील नागरिकांना गणेश पूजन साहित्याचे वाटप केले जाणार आहे. उद्धव गटाच्या प्रभाग क्रमांक २०६ मार्फत घरोघरी जाऊन नागरिकांना पूजेच्या साहित्याचे वाटप केले जाईल. याचा शुभारंभ मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी स्थानिक शाखाप्रमुख बैजू हिंदोळे सुद्धा उपस्थित […]

उद्धव गटाकडून गणेश पूजन साहित्याचे वाटप

मुंबई, १५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : उद्धव गटाकडून मुंबईत शिवडी कॉटनग्रीन मधील नागरिकांना गणेश पूजन साहित्याचे वाटप केले जाणार आहे. उद्धव गटाच्या प्रभाग क्रमांक २०६ मार्फत घरोघरी जाऊन नागरिकांना पूजेच्या साहित्याचे वाटप केले जाईल. याचा शुभारंभ मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी स्थानिक शाखाप्रमुख बैजू हिंदोळे सुद्धा उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number