मोरगावात भाद्रपद यात्रा सुरू

मोरगाव, १५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव येथील अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या मयुरेश्वराची भाद्रपद यात्रा आणि मुक्तद्वार दर्शन आजपासून सुरू झाले. हा उत्सव बुधवार २० सप्टेंबर २०२३ पर्यंत आहे. उत्सव काळात पहाटे पाच ते दुपारी बारा या वेळेत भाविकांना मयुरेश्वराच्या मुक्तद्वार दर्शनाचा लाभ घेता येईल. भाविकांना उत्सव काळात मुख्य मूर्तीला स्वहस्ते जलस्नान […]

मोरगावात भाद्रपद यात्रा सुरू

मोरगाव, १५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव येथील अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या मयुरेश्वराची भाद्रपद यात्रा आणि मुक्तद्वार दर्शन आजपासून सुरू झाले. हा उत्सव बुधवार २० सप्टेंबर २०२३ पर्यंत आहे. उत्सव काळात पहाटे पाच ते दुपारी बारा या वेळेत भाविकांना मयुरेश्वराच्या मुक्तद्वार दर्शनाचा लाभ घेता येईल. भाविकांना उत्सव काळात मुख्य मूर्तीला स्वहस्ते जलस्नान घालता येईल तसेच अभिषेक करता येईल. यामुळे मयुरेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी होणे अपेक्षित आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number