Homeक्राईम कलाकारांच्या हस्ते दहीहंडी फोडून उत्सव साजरा
कलाकारांच्या हस्ते दहीहंडी फोडून उत्सव साजरा
ठाणे : ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात पूर्व संध्येला कलाकारांच्या हस्ते दहीहंडी फोडून उत्सव साजरा करण्यात आला यावेळी सन मराठीचे सर्व कलाकार उपस्थित होते अभिनेत्री धनश्री काडगावकर यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.