मोदी विरोधी बैठक – मल्लिकार्जुन खर्गेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

मोदी विरोधी बैठक – मल्लिकार्जुन खर्गेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
  • आजची बैठक सगळ्यांनी मिळून चांगली चालवली
  • उद्धव ठाकरे म्हणाले तसें आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत.
  • आधी पाटणा मग बंगलोर अशी मिटिंग झाली
  • घरी सुद्धा आम्ही भेटून बोलायचो.
  • पहिल्या मिटिंग मध्ये अजेंडा तयार केला
  • आणि आज मुंबईत बैठक झाली
  • सगळ्यांचा उद्देश एकच आहे कि महागाई कशी कमी होईल
  • बेरोजगारी कशी कमी होईल
  • पेट्रोल डिझेल महाग झालाय
  • मोदी नेहमी 100 रुपये वाढवतात आणि दोन रुपये कमी करतात
  • एल्पीजी गॅस दोनशे ने कमी केला
  • आधी जास्त वाढवला आणि नंतर थोडा कमी केला.
  • आणि लोकांना सांगायचं कि गरिबांसाठी काम केले
  • मोदी हे गरिबांसाठी कधीच काम करत नाहीत
  • ते गरिबांविरोधात काम करतात
  • उद्योग पती बाबत काम करतात
  • गरिबानाचे पैसे अडानी च्या खिशात टाकले.
  • प्रत्येक ठिकाणी आम्ही जाणार आणि तिथे या विषयांवर चर्चा करणार
  • ई डी,CBI यांचा गैरवापर चालू आहे
  • शरद पवार यांच्या नंतर मी वयसकर आहे
  • पण मी सुद्धा असं कधी पाहिले नाही.
  • कोणाला न बोलावता ते आज स्पेशल सेशन बोलवत आहेत
  • मणिपूर वेळी तुम्ही स्पेशल सेशन नाही बोलावलं
  • पण आता का बोलावलं माहित नाही
  • ही देश चालवण्याची पद्धत नाही.
  • मीडिया त्यांच्या सोबत आहे असं त्यांच्या डोक्यात आहे पण आम्हाला कधीतरी असं दिसते सुद्धा
  • त्यांच्या विचारधारा विरोधात लढण्यासाठी आम्ही एकत्र आलोय
  • ते लहान घोटाळे करत नाहीत
  • त्यांचे भ्रष्टाचार अदृश्य आहे.
  • पुढील मिटिंग कधी आहे हे आम्ही लवकरच ठरवणार आहोत.
  • आम्ही नेहमी लढणार आणि जिंकणार.
  • आमच्या अनेक ठिकाणी पब्लिक मीटिंग होतील त्याबद्दल देखील आम्ही लवकरच सांगू.
  • मोदी नेहमी खोटं बोलतात आणि लोकांना ते खरं वाटत
  • खोट बोला पण रेटून बोला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number