‘२०२४ पूर्वी बारसूचा विरोध निवळेल’

सध्या चालू असलेले कोकणातील बारसू रिफायनरीवरून राजकारण हे फारच पेटले आहे. ‘२०२४ पूर्वी बारसूच विरोध निवळेल’, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत केले आहे. निलेश म्हणाले की, जे लोक तुम्हाला या प्रकल्पाला विरोध करताना दिसत आहे. त्यातील कुणीही तुम्हाला दिसणारे नाहीत. कोकणातील जनतेला विश्वासात घेऊन बारसू आणू आणि […]

‘२०२४ पूर्वी बारसूचा विरोध निवळेल’

सध्या चालू असलेले कोकणातील बारसू रिफायनरीवरून राजकारण हे फारच पेटले आहे. ‘२०२४ पूर्वी बारसूच विरोध निवळेल’, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत केले आहे.

निलेश म्हणाले की,
जे लोक तुम्हाला या प्रकल्पाला विरोध करताना दिसत आहे. त्यातील कुणीही तुम्हाला दिसणारे नाहीत. कोकणातील जनतेला विश्वासात घेऊन बारसू आणू आणि कोकणातील जनता हि स्व: खुशीने परवानगी देतील. आणि आम्ही तिथे बारसू रिफायनरी उभी करू. तसेच आमच्या कोकणचा विकास करू. कोकणातील जनतेला विश्वासात घेऊन बारसू आणणार.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number