पवारांच्या आगमनाला दादांनी अभिवादन टाळले

मुंबईत राष्ट्रवादीने इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. त्या इफ्तारीला शरद पवारांचे आगमन झाले असता अनेक नेत्यांनी त्यांना वळून अभिवादन केले. मात्र अजित पवार तसेच उभे राहिले. अजित पवारांच्या शेजारी असलेले माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील वळून शरद पवारांना अभिवादन करत असताना अजित पवारांनी पाठ दाखवत उभे राहणे अनेकांच्या नजरेतून सुटले नाही. यावेळी, शरद पवारांनीही अजित पवारांकडे […]

पवारांच्या आगमनाला दादांनी अभिवादन टाळले

मुंबईत राष्ट्रवादीने इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. त्या इफ्तारीला शरद पवारांचे आगमन झाले असता अनेक नेत्यांनी त्यांना वळून अभिवादन केले. मात्र अजित पवार तसेच उभे राहिले. अजित पवारांच्या शेजारी असलेले माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील वळून शरद पवारांना अभिवादन करत असताना अजित पवारांनी पाठ दाखवत उभे राहणे अनेकांच्या नजरेतून सुटले नाही. यावेळी, शरद पवारांनीही अजित पवारांकडे दुर्लक्ष करत उपस्थितांचे अभिवादन करत जागेवर जाणे पसंत केले. तिथे छगन भुजबळ यांनी पवारांचे स्वागत केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number