चिन्नारा बिंबा या संस्थेकडून विसाव्या बाल महोत्सव २०२३ चे आयोजन मुंबईत केले गेले. कोरोना काळानंतर पहिल्यांदा हा कार्यक्रम मुंबईत होत आहे चिन्नारा बिंबा बाल महोत्सवाचे उदघाटन फेडरेशन ऑफ वर्ल्ड बंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अयकला हरीश शेट्टी यांनी केलं आहे. सुरवातीला फेडरेशन ऑफ वर्ल्ड बंट्स असोसिएशन या संस्थेची सुरुवात झाली. तेव्हा संस्थेत 50 मुले होती आता 7000 […]
चिन्नारा बिंबा या संस्थेकडून विसाव्या बाल महोत्सव २०२३ चे आयोजन मुंबईत केले गेले. कोरोना काळानंतर पहिल्यांदा हा कार्यक्रम मुंबईत होत आहे चिन्नारा बिंबा बाल महोत्सवाचे उदघाटन फेडरेशन ऑफ वर्ल्ड बंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अयकला हरीश शेट्टी यांनी केलं आहे. सुरवातीला फेडरेशन ऑफ वर्ल्ड बंट्स असोसिएशन या संस्थेची सुरुवात झाली. तेव्हा संस्थेत 50 मुले होती आता 7000 मुले आहेत. चिन्नारा बिंबा या संस्थेची 29 वेगवेगळ्या विभागात शाखा आहेत.