कुणाचा विजय, कुणाचा पराभव?

नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघासह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल लागणार आहे. सकाळी 8 वाजल्यपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तर त्यात नाशिकच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाशिकचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी होणार की मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील? नाशिकमध्ये कोणाची वर्णी लागणार हे आता थोड्यावेळात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे […]

कुणाचा विजय, कुणाचा पराभव?

नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघासह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल लागणार आहे. सकाळी 8 वाजल्यपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तर त्यात नाशिकच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाशिकचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी होणार की मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील? नाशिकमध्ये कोणाची वर्णी लागणार हे आता थोड्यावेळात स्पष्ट होणार आहे.

त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांनी जोरदार प्रचार केला आहे मात्र स्थानिक पातळीवर मविआचा त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचं चित्र नव्हतं. त्यामुळे ही लढत प्रचंड चुरशीची होणार आहे. दुसरीकडे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून तांबे यांनी विणलेलं कार्यकर्त्यांचं जाळं त्यांना प्रचारावेळी महत्वाचं ठरल्याचं दिसून आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number