चांद्रयान – 2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश इस्रोची माहिती

15 जुलैला चांद्रयान 2 मोहीमेला सुरूवात झाली. चांद्रयान 2 ने आज (मंगळवार) चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. चांद्रयान 2 ची पृथ्वीपासूनची कक्षा टप्याटप्याने वाढवण्यात येत आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणे ही एक अवघड प्रक्रिया आज पुर्ण केली आहे. सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्याची माहिती इस्रोकडून […]

चांद्रयान – 2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश इस्रोची माहिती

15 जुलैला चांद्रयान 2 मोहीमेला सुरूवात झाली. चांद्रयान 2 ने आज (मंगळवार) चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. चांद्रयान 2 ची पृथ्वीपासूनची कक्षा टप्याटप्याने वाढवण्यात येत आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणे ही एक अवघड प्रक्रिया आज पुर्ण केली आहे. सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली.

चांद्रयानचा चंद्राच्या कक्षेत प्रवेश

चांद्रयान 2 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली. ही एक अवघड प्रक्रिया असल्याचे संशोधक सांगत आहेत. सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली.

चांद्रयान 2 ला चंद्राच्या जवळ नेण्याचे आणखी चार टप्पे आहेत. विक्रम लँडर 2 सप्टेंबरला चांद्रयान 2 पासून वेगळा होईल. सात सप्टेंबरला लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. जीएसएलव्ही एमके 3-एम 1 प्रक्षेपकाद्वारे 22 जुलैला चांद्रयान 2 चे प्रक्षेपण करण्यात आले. चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर टप्याप्याने त्याची पृथ्वीपासून कक्षा वाढवण्यात आली.

चांद्रयान 2 चा प्रवास योग्य दिशेने सुरु आहे असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. प्रत्येकवेळी कक्षा बदल करताना चांद्रयान 2 ला ऊर्जा मिळणार आहे. कक्षा वाढवण्याच्या प्रक्रियेमुळे चांद्रयान 2 मध्ये पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने जाण्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळाली. आता पुढचा कक्षा बदल सहा ऑगस्टला करण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number