काबूलमध्ये लग्नसंमारंभात बॉम्बस्फोट,63 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी

काबूलमध्ये शनिवारी रात्री लग्नसंमारंभात आत्मघाती बॉम्बस्फोट झाला असून यामध्ये 40 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक जखमी झाल्याचं माहिती मिळाली आहे. यामध्ये अजूनही काही लोकांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका लग्न समारंभात बॉम्बस्फोट झाला. काबूलमध्ये असणाऱ्या दुबई या शहरात […]

काबूलमध्ये लग्नसंमारंभात बॉम्बस्फोट,63 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी

काबूलमध्ये शनिवारी रात्री लग्नसंमारंभात आत्मघाती बॉम्बस्फोट झाला असून यामध्ये 40 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक जखमी झाल्याचं माहिती मिळाली आहे. यामध्ये अजूनही काही लोकांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत.

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका लग्न समारंभात बॉम्बस्फोट झाला. काबूलमध्ये असणाऱ्या दुबई या शहरात हा लग्न सोहळा संपन्न होत आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा बॉम्बस्फोट झाला. या बॉम्ब स्फोटातील मृतांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे.

काबूलमधील या लग्नसंमारंभासाठी एक हजारहून अधिक लोक उपस्थित असताना हा स्फोट घडवला गेला आहे. अजून कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. त्या भागात अल्पसंख्याक शिया हजारा समाजाचे असल्याचे बोललं जात आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number