कॅप्टन सूर्या आणि शिवम दुबे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; फडणवीसांकडून दोघांनाही घट्ट मिठी

भारतीय T-20 क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार आणि शिवम दुबे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

1 / 7

टी-20 विश्वचषक 2026 च्या जेतेपदावर भारताचे नाव कोरणारा ''कॅप्टन कूल'' सूर्यकुमार यादव मंगळवारी आपल्या मुंबईतील घरी परतला.

2 / 7

3 / 7

भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा हृद्य सत्कार केला.

4 / 7

भारतीय T-20 क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार आणि शिवम दुबे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून मिठी मारल्याचे पाहायला मिळाले.

5 / 7

न्यूझीलंड विरुद्धच्या अतिंम सामन्यात भारताचा विजय झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी दोघांचाही एक-एक करून पुष्पगुच्छ देत सत्कार केला.

6 / 7

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सुद्धा यावेळी उपस्थित होत्या.

7 / 7
Advertisement

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number