H-1B Vs O-1 Visa : अमेरिकेत लागणाऱ्या H-1B आणि O-1 व्हिसामधील फरक माहित आहे का ?
1 / 7
नवी दिल्ली: H-1B व्हिसा हा तांत्रिक, वैद्यकीय आणि तत्सम व्यवसायातील कुशल कामगारांना अमेरिकेत तात्पूरते कामावर ठेवण्यासाठी नियुक्त करण्याची परवानगी देते.
2 / 7
हा व्हिसा मिळवण्यासाठी विशिष्ट व्यवसायात पदवी किंवा समान (विज्ञान, औषध, आरोग्य सेवा) आणि आवश्यक असलेल्या ज्ञानाचा उपयोग गगजेचे आहे.
3 / 7
H-1B व्हिसाची मुदत तीन वर्षांपुरती मर्यादित असते. त्यानंतर, ही मुदत आणखी तीन वर्षांसाठी वाढवता येते.
4 / 7
O-1 व्हिसा हा कला, शिक्षण, व्यवसाय किंवा क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेल्या व्यक्तींसाठी आहे.
5 / 7
या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे संबंधित क्षेत्रातील असाधारण यश आणि कौशल्य असणे गरजेचे आहे.
6 / 7
विशिष्ट क्षमता असलेल्या व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी हा व्हिसा उपयोगी आहे.