HomePhoto GalleryEntertainmentPankaj Tripathi Viral Photos : पंकज त्रिपाठींचा नवा लूक चर्चेत; रणवीर सिंह म्हणाला, 'अरे गुरुजी...'
Pankaj Tripathi Viral Photos : पंकज त्रिपाठींचा नवा लूक चर्चेत; रणवीर सिंह म्हणाला, ‘अरे गुरुजी…’
'मिर्जापूर' वेबसिरीजमध्ये कालीन भैय्या आणि 'स्त्री' चित्रपटाच्या फ्रॅंचायझीमध्ये महत्त्वाची भूमिका साकारलेला अभिनेता पंकज त्रिपाठी सतत चर्चेत असतो. अशातच, पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Pankaj Tripathi Viral Photos : पंकज त्रिपाठींचा नवा लूक चर्चेत; रणवीर सिंह म्हणाला, ''अरे गुरुजी...''
1 / 9
''मिर्जापूर'' वेबसिरीजमध्ये कालीन भैय्या आणि ''स्त्री'' चित्रपटाच्या फ्रॅंचायझीमध्ये महत्त्वाची भूमिका साकारलेला अभिनेता पंकज त्रिपाठी सतत चर्चेत असतो. अशातच, पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
2 / 9
नुकताच, अभिनेता पंकज त्रिपाठींनी त्यांच्या इंस्टाग्रामवर इंडो-वेस्टर्न लुकमध्ये फोटो शेअर केले. हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
3 / 9
पंकज त्रिपाठींनी गडद हिरव्या रंगाचा मखमली शेरवानी जॅकेट परिधान केलं आहे. यासह, त्यांनी काळ्या रंगाचा ट्रास्परंट एम्ब्रॉइडरी शर्ट घातले. योबतच, त्यांनी लाल सलवार घातली आहे.
4 / 9
पंकज त्रिपाठींच्या नव्या लुकची सर्वत्र चर्चा होत आहे. पंकज त्रिपाठींनी पोस्ट केलेल्या फोटोंवर 8 लाख 55 हजार 343 लाईक्स आणि 8 हजार 568 कमेंट्स आहेत.
5 / 9
यावर, अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह म्हणाला की, ''अरे, हे काय गुरुजी? आम्ही तर सुधारलो. मात्र तुम्ही तर बिघडलात''.
6 / 9
तर, ''भाभीजी घर पर है'' फेम अभिनेत्री खुशबू अत्रेने कमेंट केली की, ''खूपच सुंदर दिसत आहात''.
7 / 9
गुलशन देवैयाने कमेंट केलं की, ''अरे पंकी... ओए पंकी''. तसेच, राघव जुयालने आगीचा इमोजी पोस्ट केला.
8 / 9
यासह, ''मैंने प्यार किया'' फेम अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन कमेंट करत म्हणाली, ''अरे देवा! तुम्ही खूप छान दिसत आहात''.