Marathi Actress :मराठमोळ्या अभिनेत्रींचा नवरात्रीतील पारंपारिक लुक
आज नवरात्रोत्सवाचा तिसरा दिवस आहे. आजचा रंग निळा आहे. यानिमित्ताने अनेक मराठमोळ्या अभिनेत्रींनी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले.
By :
admin
Published:
Marathi Actress :मराठमोळ्या अभिनेत्रींचा नवरात्रीतील पारंपारिक लुक
मुंबई: आज नवरात्रोत्सवाचा तिसरा दिवस आहे. आजचा रंग निळा आहे.
यानिमित्ताने अनेक मराठमोळ्या अभिनेत्रींनी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले.
चला तर सविस्तर जाणून घेऊया.
अमृता खानविलकर: मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.
मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे आणि वैदेही परशुरामी निळ्या रंगाच्या साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि प्रिया बापटने पारंपारिक निळ्या रंगाची साडी परिधान केली.
पुढचं पाऊल आणि ठरलं तर मग फेम जुई गडकरीची निरागस अदा पाहूण चाहते स्तब्ध झाले.
रुपाली भोसले आणि गिरीजा प्रभुचे पारंपारिक वेशभूषा करून चाहत्यांचे लक्ष वेधले.