अंतिम फेरीपूर्वी ''मिस युनिव्हर्स 2025''मध्ये राष्ट्रीय पोशाख स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत, स्पर्धकांनी आपापल्या देशांचे प्रतिनिधित्व केले. यावेळी, स्पर्धकांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्टपणे झळकत होता. या राष्ट्रीय पोशाख स्पर्धेत स्पर्धकांनी आकर्षक पोशाख परिधान केले. चला तर पाहुयात