करम: नोबल बाबू थॉमस यांनी लिहिलेला आणि श्रीनिवास यांनी दिग्दर्शित केलेला ''करम'' हा चित्रपट मल्याळम भाषेतील ॲक्शन-थ्रीलर चित्रपट आहे. हा चित्रपट 7 नोव्हेंबर 2025 रोजी मनोरमा मॅक्सवर पाहायला मिळेल. या चित्रपटात, नोबल बाबू थॉमस, रेश्मा सेबॅस्टियन, आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत