कल्याणमध्ये दोन तोंडाचा विषारी साप आढळला; पाहा व्हिडीओ

कल्याणमध्ये घोणस जातीचा दोन तोंडाचा विषारी साप आढळला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याणच्या आधारवाडी परिसरात संध्याकाळी रस्त्यावर साप आढळ्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्पमित्रांनी मिळून सापाची सुटका केल्याचे समजते आहे. या सापाला कल्याणच्या आधारवाडी फायर स्टेशनमध्ये ठेवण्यात आले. नेमकं काय घडलं ? कल्याणमध्ये घोणस जातीचा दोन तोंडाचा विषारी साप आढळला आहे. आधारवाडी परिसरातील रौनक […]

कल्याणमध्ये दोन तोंडाचा विषारी साप आढळला; पाहा व्हिडीओ

कल्याणमध्ये घोणस जातीचा दोन तोंडाचा विषारी साप आढळला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याणच्या आधारवाडी परिसरात संध्याकाळी रस्त्यावर साप आढळ्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्पमित्रांनी मिळून सापाची सुटका केल्याचे समजते आहे. या सापाला कल्याणच्या आधारवाडी फायर स्टेशनमध्ये ठेवण्यात आले.

नेमकं काय घडलं ?

कल्याणमध्ये घोणस जातीचा दोन तोंडाचा विषारी साप आढळला आहे.

आधारवाडी परिसरातील रौनक सिटी भागात संध्याकाळी हा साप आढळला आहे.

कल्याणच्या आधारवाडी फायर स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं असून लवकरच जंगलात सोडण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number