सीबीएससीचा उत्तीर्ण टक्का वाढला

पुणे, सीबीएससी परीक्षेच्या दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे.

सीबीएससीचा उत्तीर्ण टक्का वाढला

पुणे, १४ मे, २०२४, प्रतिनिधी : पुणे, सीबीएससी परीक्षेच्या दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानुसार, दहावीचा ९३. ६० % तर, बारावीचा निकाल ८७. ९८ % निकाल लागला आहे. यंदा सीबीएससी परीक्षेच्या निकालामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत आहे. पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरातून सीबीएससी शाळांमधून शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number